Jevla Kaay Lyrics by Radha Khude is latest marathi song lyrics written by Avadhoot Gupte here Jevla Kaay Song lyrics.

Jevla Kaay Lyrics

खच खच खच खच
खच खच खच खच

खच खच
कांदा कापताना

बोटं सुरीतनं
वाचवली

हाताला चटका
लागला

तरी मी कढई
तापवली

खच खच
कांदा कापताना

बोटं सुरीतनं
वाचवली

हाताला चटका
लागला

तरी मी कढई
तापवली

तुमचा साठी
स्पेशीअलं

केवढं बाई
मी सोसलं

थोडं तरी सांगाल
का नाय

पाहुणा जेवला
काय

पाहुणा जेवला
काय

पाहुणा जेवला
काय

मुसिक

लोड शेडींग चा
वार भी नव्हता

तरी मी डेली
भिजली…

गावनं हाताला
आलना लसूण

व्हय मी
लय घाबरली

खच खच खच खच
खच खच खच खच

पक्याला धाडलं
वाण्यांकडं

न चूल मी
पेटवली…

टाकताना फोडणी
धुरानं व्हय

मी केवढी
गुदमरली

पक्याला धाडलं
वाण्यांकडं

न चूल मी
पेटवली…

टाकताना फोडणी
धुरानं व्हय

मी केवढी
गुदमरली

तुमचा साठी
स्पेशीअलं

केवढं बाई
मी सोसलं

थोडं तरी सांगाल
का नाय

पाहुणा जेवला
काय

पाहुणा जेवला
काय

पाहुणा जेवला
काय

अहो बाजरी
खाल्ली काय

खिमा आवडला
काय

तांबडाचा मुर्गा
मारताना पाहूना

ठसका लागला
काय…

पाया घेणार काय
खुरा बी घेणार काय

बिर्याणीतलं बेदाण
काजू लागलं काय

तुमचा साठी
स्पेशीअलं

केवढं बाई
मी सोसलं

थोडं तरी सांगाल
का नाय

पाहुणा जेवला
काय

पाहुणा जेवला
काय

पाहुणा जेवला
काय

ओ पाहुणा
सांगा की

जेवला काय ?

Song Credit
Song Title : Jevalaa Kaay
Singer : Radha Khude
Music : Manish Thumbre And Adesh More
Lyrics : Avadhoot Gupte
Music Label : Avadhoot Gupte Official