Sarkar Tumhi Kelay Market Jam Lyrics by Gautami Patil is brand new marathi song sung by Vaishnavi Adode with music given by Rohan Pagare (R.P) & Tej Prakash while lyrics are penned by Maruti Chavan Sonu.

Sarkar Tumhi Kelay Market Jam Lyrics

दिलदार मनाचा
रुबाबदार
वाढीव तुमचा
ह्यो कारभार
दिलदार मनाचा
रुबाबदार
वाढीव तुमचा
ह्यो कारभार

तुमचं येगळंच असतं
तामझाम
सरकार तुम्ही केलय मार्केट जाम
सरकार तुम्ही केलय मार्केट जाम
सरकार तुम्ही करताय मार्केट जाम
तुमचा नादच लई डेंजर

तुम्ही राया हो गेम चेंजर
तुमचा नादच लई डेंजर
तुम्ही राया हो गेम चेंजर
तुमच्या मुठीत आहे गाव सारं

तुम्हा बघत्याच होतात गारं
तुम्हा बघताच होतात सारं ठार
सरकार तुम्ही केलय मार्केट जाम
सरकार तुम्ही केलय मार्केट जाम
सरकार तुम्ही करताय मार्केट जाम

तुमची नजर लै किलींग
करते घायाळ तुमची फिलिंग

तुमची नजर लै किलींग
करते घायाळ तुमची फिलिंग
तुम्ही देऊन मिशीवर ताव

जवळ येऊन मिठीत घ्यावं
तुमच्या रुबाबाची मी बिग फॅन
सरकार तुम्ही केलय मार्केट जाम

सरकार तुम्ही केलय मार्केट जाम
सरकार तुम्ही केलय मार्केट जाम

दिलदार मनाचा
रुबाबदार
वाढीव तुमचा
ह्यो कारभार

दिलदार मनाचा
रुबाबदार
वाढीव तुमचा

ह्यो कारभार
तुमचं येगळंच असतं
तामझाम
सरकार तुम्ही केलय मार्केट जाम
सरकार तुम्ही केलय मार्केट जाम
सरकार तुम्ही करताय मार्केट जाम

Sarkar Tumhi Kelay Market Jam Song Credit

Song Sarkar Tumhi Kelay Market Jam Song
Singer Vaishnavi Adode
Music Rohan Pagare (R.P) & Tej Prakash
Lyrics Maruti Chavan Sonu