My One And Only Lyrics From Ved is brand new marathi song sung by Armaan Malik with music given by Ajay – Atul while lyrics are penned by Guru Thakur.

My One And Only Lyrics

Awesome तू Blossom तू
बेधुंद बेफाम मौसम तू
Charming तू Darling तू
Recharge झालेली Morning तू

Black & White होतं माझ लाइफ हे
होऊन रंगीत आलीस तू
होतो मी माझ्याच स्वप्नांच्या दुनियेत
स्वप्नातली Queen झालीस तू

My One And Only प्रेम प्रेम तू
स्वप्नातली ती Same Same तू
My One And Only प्रेम प्रेम तू
स्वप्नातली ती Same Same तू
My One And Only!

My One And Only!

(Music)

तुझ्यात ब्लॉक झालो लॉक झालो
शॉक झालो हरवून गेलो मी कसा! आ आ
असा बेजार झालो कामातून पार गेलो
खोया खोया चाँद मी जसा! आ हां

झुरतो, जीव झुरतो
तुला पाहून मलाच मी विसरतो
जळतो तळमळतो
एका नजरेने तुझ्या विरघळतो

उडून गेलं हे काळीज Full Toss
शोधू कुठे मी मला सांग तू
हा जीवघेणा तुझा नाद दिन रात
देशील का हात हातात तू

My One And Only प्रेम प्रेम तू
स्वप्नातली ती Same Same तू
My One And Only प्रेम प्रेम तू
स्वप्नातली ती Same Same तू
My One And Only!

(Music)

My One And Only
स्वप्नातली ती Same Same तू
My One And Only
स्वप्नातली ती Same Same तू

My One And Only प्रेम प्रेम तू
स्वप्नातली ती Same Same तू
My One And Only प्रेम
स्वप्नातली ती Same Same तू
My One And Only!

My One And Only Music Video