माझ्या भीमाचा दरारा Mazya Bhimcha Darara Lyrics by Kudubai Kharat is latest marathi song lyrics written by Dhamma Dhanve with music given by DJ HK STYLE (Hiral Kamble)

Mazya Bhimcha Darara Lyrics

साऱ्या जगा मध्ये कुठे बी जाय..2
माझ्या भीमाचा दरारा आहे रं….

दुष्मन जळून जळून
खाक होऊन जाय…
इकडे तिकडे बघू नका
बाप भिमराव आहे

साऱ्या जगा मध्ये कुठे बी जाय

साऱ्या जगा मध्ये कुठे बी जाय
माझ्या भीमाचा दरारा आहे रं….
…2
माझ्या बापाचा दरारा आहे रं….

अठराशे ऐक्यानव साल
जन्मा आला भिमाईचा लाल

आमचे होते लय हाल
करुन गेला मालामाल
एकदा घटना तू वाचून पहाय

माझ्या बापाचा दरारा हाय..
माझ्या भीमाचा दरारा आहे रं….

साऱ्या जगा मध्ये कुठे बी जाय
माझ्या भीमाचा दरारा आहे रं….

मनु वाद्यांनी विरोध लय केला..
भारताचा पहिला कायदा मंत्री
भीम माझा झाला..

जाती वाद्यांनी विरोध लय केला
भारताचा पहिला कायदा मंत्री
भीम माझा झाला..

अमेरिका लंडन त्या इंग्लंड ला जाऊन पहाय..
अमेरिका लंडन त्या इंग्लंड ला जाऊन पहाय..

माझ्या बापाचा दरारा हाय..

माझ्या भीमाचा दरारा आहे रं….

साऱ्या जगा मध्ये कुठे बी जाय
माझ्या भीमाचा बापाचा आहे रं….

बाबासाहेबांच्या उपकाराची ठेवलीया जाणं
त्या धन्वे च्या धम्माने लिहिलया गाणं
कडु नावाची गोड तुमची माय

कडु नावाची गोड तुमची माय
माझ्या भीमाचा दरारा आहे रं….

साऱ्या जगा मध्ये कुठे बी जाय
माझ्या भीमाचा दरारा आहे रं…