Shivaba Malhari Lyrics from Marathi film Farzand (2018) Starring Chinmay Mandlekar. The Song Music given by Kedar Divekar and the director and lyrics are penned down by Digpal Lanjekar. This song is sung by Ajay Purkar, Prasad Oak, Nikhil Raut, Astad Kale, Sachin Deshpande and Harish Dudhade and Music Label on Zee Music Marathi.

Shivaba Malhari Lyrics

खंडोबाचा गंडा एकाच भाळी
शिवबाचा मावळे आम्ही ६० भारी…

खंडोबाचा गंडा एकाच भाळी
शिवबाचा मावळे आम्ही ६० भारी…

मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी..
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी…

तलवार हि आमच्या पिरतीची…
शपथ हाय तुला मायभूमीची
मर्दानी सांगत लावून शान
हुतु तू डोंगर दऱ्यामधी…

तुफान भेभान नाच करू
रानाच्या वाऱ्याच्या टाळा मंधे…

ओतू जीव शिवबाच्या पायावरी
माउली आम्ही त्यो आमचा मल्हारी
ओतू जीव शिवबाच्या पायावरी
मावळे आम्ही त्यो आमचा मल्हारी…

मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी…

गनीम असू दे काळ लाख जहरी
हे नाचू ठाय ठाया त्याच्या डोस्क्यावरी
पोलादी मुठी ने दुष्मनाचे
छाताडे फोडून रगात पियू…

पोलादी टंचाईने तुडवून शान
डोंगर मातीत मिळवून टाकू
स्वराज्य शंभूराव राज्यापरी
शिवबा चं आमचा मल्हारी
शिवबा चं आमचा मल्हारी…

मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी…