Nandna Nandna Ramcha Nandna Lyrics by Anand Shinde is latest marathi song Lyrics by Prakash Pawar, Composed by Harshad Shinde.

Nandna Nandna Ramcha Nandna Lyrics

नांदन नांदन होत रमाच नांदन
नांदन नांदन होत रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण

नांदन नांदन होत रमाच नांदन
अग नांदन नांदन होत रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण…2

धनी असता मुलखातीरी,
पार पाडी कर्तव्य सारी…2
पाणी श्रमान शेंदन
अस रमाच नांदन..2
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण…।।1।।

नव्हती गरीबी तीजला नवी,
होती परिचित माहेर गावी…2
कंबर कसून बांधन,
अस रमाच नांदन…2
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण…।।2।।

कन्या शिजवून सांजेला नटवी, पाणी डोळ्याला लावुन पोर उठली…2
कोंड्या मांड्याच रांजण,
अस रमाच नांदन…2
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण…।।3।।

होती कष्टाच जीवन जगत,
सुख प्रकाश भावी बघत…2
नाव अंतरी गोंदण,
अस रमाच नांदन..2
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण…।।4।।

नांदन नांदन होत रमाच नांदन
अग नांदन नांदन होत रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण…